-
‘गुलक’ या ब्लॉकबस्टर ओटीटी मालिकेच्या पुढील भागाची घोषणा करण्यात आली आहे. टीव्हीएफच्या या लोकप्रिय मालिकेचा चौथा सीझन लवकरच येणार आहे.
-
या कौटुंबिक विनोदी मालिकेच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. यांनातर या मालिकेच्या आणखी दोन सीझन प्रदर्शित झाले.
-
‘गुलक’ चा तिसरा सीझन २०२२ मध्ये रिलीज झाला होता आणि तेव्हापासून चाहते चौथ्या सिझनची वाट पाहत होते.
-
‘गुलक’ मालिकेच्या निर्मात्यांनी ‘गुलक-४’ ची रिलीज डेट जाहीर केली आहे. यासोबतच त्याने एक ट्रेलर व्हिडिओही प्रदर्शित केला आहे.
-
या मालिकेच्या चौथ्या सीझनच्या ट्रेलरमध्ये मिश्रा कुटुंबाच्या जीवनाची झलक आणि सामान्य जीवनाची कहाणी पाहायला मिळते.
-
ट्रेलरमध्ये जमील खान, हर्ष मायर, वैभव राज गुप्ता आणि इतर अनेक कलाकार ही दिसत आहेत.
-
ट्रेलरनुसार चौथ्या सीझन हे मागील तीन सीझनपेक्षा आणखी चांगली कथा घेऊन आला आहे.
-
‘गुलक-४’ चा सीझन ७ जूनला सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे.

Double Suicide : मुलीने आयुष्य संपवल्याने आईनेही मृत्यूला कवटाळलं, पतीला फोन करुन सांगितलं; “मी तिच्याशिवाय…”