-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते.
-
ती अनेकदा सोशल मीडियावर तिच्या खाजगी जीवनातील काही क्षण शेअर करत असते.
-
नुकतंच सोनालीने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
यावेळी ती तिच्या जवळच्या व्यक्तींसह पिकनिकला गेली होती.
-
या फॅमिली पिकनिकमध्ये सगळेच अतिशय खुश दिसत होते.
-
सोनालीने यावेळी गुलाबी रंगाचा को-ऑर्ड सेट घातला होता.
-
सोनालीने सोशल मीडियावर खूप फोटो पोस्ट केले आहेत.
-
यावेळी तिने आपल्या कुटुंबियांसह धमाल मस्ती केली आहे.
-
स्विमिंग पूलमध्ये सर्वांनी एकत्र वेळ घालवला.
-
सोनालीचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत असून चाहत्यांनी यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. (सर्व फोटो : सोनाली कुलकर्णी)

Kidney Disease Early Signs: किडनी खराब व्हायला लागल्यास त्वचेवर दिसतात ‘ही’ ६ लक्षणे, आरशात दिसणारे बदल वेळीच ओळखा, नाहीतर सायलेंट किलर..