-
देश-विदेशात नावलौकिक मिळवलेला निखिल महाजन दिग्दर्शित ‘गोदावरी’ चित्रपटातील अभिनेत्री गौरी नलावडे सध्या चर्चेत आहे.
-
गौरीने अलिबागमधील बंगल्यात सुंदर फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी गौरीने केशरी रंगाचा वन पीस ड्रेस परिधान केला आहे.
-
‘कोईं लफ़्ज़ों के लिए बैठा रहा, किसी ने आँखें पढ़ ली।’ असे कॅप्शन गौरीने या फोटोशूटला दिले आहे.
-
गौरीच्या या फोटोशूटवर अभिनेत्री खुशबू तावडेने ‘Ohhhhh…’ अशी कमेंट केली आहे.
-
गौरीने फोटोशूट केलेला बंगला अलिबागमधील काशिद येथे आहे.
-
बाथटबमध्ये बसून हातात वाइनचा ग्लास घेत गौरीने फोटोंसाठी हटके पोज दिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : गौरी नलावडे/इन्स्टाग्राम)

Ajit Pawar : अजित पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादीच्या ७ आमदारांनी सोडली साथ; सत्ताधारी पक्षात झाले सामील