-
सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
-
या कार्यक्रमातून अभिनेता दत्तू मोरे घराघरात लोकप्रिय झाला.
-
२३ मे २०२३ रोजी दत्तू मोरेने डॉक्टर स्वाती घुनागेबरोबर लग्नगाठ बांधली.
-
दत्तू व स्वातीने कोर्ट मॅरेज पद्धतीने लग्न केलं होतं.
-
आज दत्तू आणि स्वातीच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे.
-
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त दत्तूने सोशल मीडियावर स्वातीबरोबरचं काही रोमँटिक फोटो शेअर केले आहे.
-
दत्तूने या फोटोंना “लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा… असेच छान राहु…आणि एकमेकांना सांभाळून घेत जाऊ…” असे कॅप्शन दिले आहे.
-
दत्तूच्या या फोटोंवर चाहत्यांबरोबरचं सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
-
काही महिन्यांपूर्वी स्वातीने ठाण्यात तिचं पहिलं क्लिनिक सुरू केले.
-
दत्तूच्या चाहत्यांमध्येही दिवसेंदिवस वाढ होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : दत्तू मोरे/इन्स्टाग्राम)

‘एचएसआरपी’ नंबर पाटीबाबत मोठी बातमी… राज्यात ३० टक्केच वाहनांना पाट्या लागल्या… १५ ऑगस्टनंतर…