-
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने ‘कान फिल्म फेस्टिव्हल’ २०२४ला हजेरी लावली होती.
-
ऐश्वर्याने आता सोशल मीडियावर या फेस्टिव्हलमधील BTS फोटो शेअर केले आहेत.
-
‘कान फिल्म फेस्टिव्हल’च्या पहिल्या दिवशी ऐश्वर्याने काळ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता.
-
दुसऱ्यादिवशी रेड कार्पेटसाठी ऐश्वर्याने निळ्या आणि चंदेरी रंगाचा शिमरी डिझायनर गाऊन परिधान केला होता.
-
ऐश्वर्याने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती मेकअप करताना दिसत आहे.
-
ऐश्वर्याच्या या BTS फोटोंवर नेटकऱ्यांनी ‘Queen’ आणि ‘Dream Girl’ अशी कमेंट केली आहे.
-
१४ ते २५ मे दरम्यान हा फेस्टिव्हल मोठ्या दिमाखात पार पडला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : ऐश्वर्या राय बच्चन/इन्स्टाग्राम)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”