-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
-
या मालिकेत अभिनेत्री जुई गडकरी ‘सायली’ची भूमिका साकारत आहे.
-
नुकतीच जुईने ‘सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी’ पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली.
-
या सोहळ्यात जुईच्या ‘ठरलं तर मग’ मालिकेने तीन पुरस्कार पटकावले!
-
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट कथा आणि सर्वोत्कृष्ट मालिका! हे पुरस्कार ‘ठरलं तर मग’ मालिकेला मिळाले.
-
या पुरस्कार सोहळ्यासाठी जुईने हिरव्या रंगाचा अनारकली ड्रेस परिधान केला होता.
-
ड्रेसवरील लूकवर जुईने सुंदर हेअरस्टाईल करत हलका मेकअप लूक केला आहे.
-
जुईच्या या फोटोंवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : जुई गडकरी/इन्स्टाग्राम)

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल