-
सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ही हास्यमालिका संपूर्ण महाराष्ट्राला लोटपोट हसवणारी आहे.
-
या हास्यमालिकेतून अभिनेत्री शिवाली परब प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे.
-
नुकतेच शिवालीने बोल्ड अंदाजात फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी शिवालीने काळ्या रंगाची डिझायनर साडी नेसली आहे.
-
काळ्या साडीवर शिवालीने स्ट्रॅपलेस ब्लाऊज परिधान केला आहे.
-
शिवालीने या फोटोशूटला ‘Black’ असे कॅप्शन दिले आहे.
-
शिवालीच्या या बोल्ड अंदाजातील फोटोशूटवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवाली परब/इन्स्टाग्राम)

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल