-
सोशल मिडिया स्टार ओरहान अवतारमणी उर्फ ओरी कायम चर्चेत असतो.
-
ओरीने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या दुसर्या प्री-वेडिंग सोहळ्याला हजेरी लावली होती.
-
या सोहळ्याचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
ओरीने या सोहळ्यासाठी खास काळ्या रंगाचा टक्सिडो(tuxedo) घातला होता.
-
या सूटवर ओरीने घातलेल्या बटरफ्लाय मास्कने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. तर “बटरफ्लाय, बटरफ्लाय…” हे कॅप्शन ओरीने या फोटोंना दिलं आहे.
-
ओरीच्या या कलरफूल, डायमंड वर्क असलेल्या बटरफ्लाय मास्कची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे.
-
लवकरच अंबानी कुटुंबाची होणारी सून राधिका मर्चंटबरोबर ओरीने फोटो शेअर केला आहे.
-
अनंत-राधिकाचा हा प्री-वेडिंग सोहळा क्रूझवर पार पडला.
-
२९ मे ते १ जून दरम्यान इटली ते फ्रान्स प्रवास करत हा भव्य सोहळा पार पडला. (All Photos- orry/Instagram)

शनी-शुक्राची युती देणार पदोपदी यश; मीन राशीतील अद्भूत संयोग मिळवून देणार अपार पैसा अन् धनसंपत्तीचे सुख