-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अमृता देशमुख सध्या चर्चेत आहे.
-
अमृताने नुकतेच रेडिमेड साडीत फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी अमृताने लाल रंगाची फ्लोरल प्रिंट रेडिमेड साडी परिधान केली आहे.
-
साडीतील फोटोंना अमृताने ‘चुपके से… चुपके से…’ असे कॅप्शन दिले आहे.
-
अमृताने परिधान केलेली साडी ही ‘बुनाई’ या ब्रॅण्डची आहे.
-
साडीतील लूकवर अमृताने सुंदर दागिने परिधान केले आहेत.
-
अमृताच्या साडीतील फोटोंवर नेटकऱ्यांनी ‘परम सुंदरी…’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता देशमुख/इन्स्टाग्राम)

राज ठाकरे यांच्या मुंबई मेळाव्यातील वक्तव्यामुळे जळगावचे सुरेश जैन पुन्हा चर्चेत