-
‘मिर्झापूर’ या बहुप्रतिक्षित वेब सिरीजचा सीझन 5 जुलै रोजी OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर प्रदर्शित होत आहे. यामध्ये पुन्हा एकदा चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.
-
गुरमीत सिंग आणि आनंद अय्यर दिग्दर्शित या वेबसिरीजमध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, श्वेता त्रिपाठी शर्मा, रसिका दुग्गल आणि विजय वर्मा हे कलाकार पुन्हा एकदा आमनेसामने दिसणार आहेत.
-
आत्तापर्यंत दोन्ही मालिकेतील सर्व कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती.
-
तिसऱ्या सीझनमध्येही भरपूर मनोरंजन होईल, अशी अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत या मालिकेसाठी कोणत्या अभिनेत्याने किती फी घेतली हे जाणून घेऊया.
-
कालेन भैया म्हणजेच पंकज त्रिपाठी यांनी मिर्झापूर ३ साठी सर्वाधिक रक्कम घेतली असल्याची बातमी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यांना या सिरीजसाठी 10 कोटी रुपये मानधन मिळाले आहे.
-
गुड्डू पंडित म्हणजेच अली फजलला प्रति एपिसोड १२ लाख रुपये मिळाले आहेत.
-
श्वेता त्रिपाठी या मालिकेत गोलूची भूमिका साकारत आहे. तिला प्रति एपिसोड सुमारे 2.20 लाख रुपये मिळाले.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मिर्झापूर सीरिजमध्ये बीना त्रिपाठीची भूमिका साकारणाऱ्या रसिका दुग्गलने प्रति एपिसोड 2 लाख रुपये घेतले आहेत.
-
दरम्यान, प्रदर्शनाच्या दिवशी ही वेबसिरीज सर्व रेकॉर्ड मोडणार यांची सर्वांनाच खात्री आहे.

Operation Sindoor Photos : पाकिस्तानमध्ये ९ ठिकाणी Air Strike केलेल्या ठिकाणाची स्थिती काय आहे? भारताने उद्ध्वस्त केलेल्या दहशतवादी तळांचे फोटो पाहा