-
दीपिकाचा ‘Kalki 2898 AD’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.
-
अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या तिच्या प्रेग्नन्सीमुळे चर्चेत आहेत.
-
रणवीर-दीपिकाचे चाहते लहानग्या पाहुण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
-
गरोदरपणातील वेगवेगळ्या अपडेट्स ती आपल्या चाहत्यांबरोबर सतत शेअर करत असते.
-
काही दिवसांपूर्वी तिने भरतकाम करतानाच फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.
-
दीपिका तिच्या गरोदरपणाच्या दिवसांमध्येही अतिशय सुंदर आणि सक्रिय दिसत आहे.
-
तिने काळ्या ड्रेसमधील बेबीबंपचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.
-
यामध्ये ती अतिशय आनंदी दिसत होती.
-
दरम्यान, दीपिकाने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या संगीत समारंभातील फोटो शेअर केले आहेत.
-
या कार्यक्रमासाठी दीपिकाने जांभळ्या रंगाची सुंदर नक्षीकाम केलेली साडी नेसली होती. यावेळी तिने बेबीबंपसह गोंडस फोटो काढले आहेत.
-
“कारण ही शुक्रवारची रात्र आहे आणि बाळाला पार्टी करायची आहे.” असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.
-
दीपिकाच्या या फोटोंवर पती रणवीर सिंगने कमेंट करत म्हटले की, “हाए!!!❤️ माझ्या वाढदिवसाची सुंदर भेट! आय लव यू.”

Maharashtra Breaking News Live Updates: मी राज ठाकरेंना हिंदी शिकवली? – निशिकांत दुबे