-
बॉलिवूड अभिनेत्री शहनाज कौर गिल आपल्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
-
प्रत्येक आउटफिटमध्ये सुंदर कसे दिसावे हे अभिनेत्रीला चांगलेच ठाऊक आहे. शहनाज पारंपारिक ते वेस्टर्न प्रत्येक लूकमध्ये खूपच सुंदर दिसते.
-
शहनाज कौर गिलने तिचे नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत ज्यात ती पारंपारिक साडीचे परिधान केले आहे.
-
अभिनेत्रीने फ्लॉरल डिझाईनची साडीचे परिधान केले ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
-
या सोनेरी रंगाची साडीने सोबत अभिनेत्रीने व्ही शेपचा ब्लाउज मॅच केला आहे.
-
या आउटफिटसोबत अभिनेत्रीने डायमंड नेकलेस, कानातले आणि ब्रेसलेटचे परिधान देखील केले.
-
शहनाजने ग्लॅम मेकअप आणि ग्लॉसी लिपस्टिकसह तिचा हा खास लूक पूर्ण केला. (सर्व फोटो : शहनाज कौर गिल/ इन्स्टाग्राम)

चंद्रग्रहणाचा सुतक काळ…’ही’ वेळ खूप सांभाळायची आहे! यंदा ९ तास आधीच सुरू होणार, नियम, वेळ जाणून घ्या