-
हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अवनीत कौर कायमच सोशल मीडियावर चर्चेत असते.
-
अवनीत सध्या लंडनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
-
अवनीतने इन्स्टाग्रामवर काही बोल्ड लूकमधील फोटो पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंमध्ये अवनीतने चंदेरी रंगाचा बॅकलेस ड्रेस परिधान केला आहे.
-
अवनीतच्या पाठीवरील टॅटूने इन्स्टाग्रामवरील नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
-
अवनीतच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी ‘Looks Like Princess’ अशी कमेंट केली आहे.
-
१४ जून रोजी अवनीतचा ‘लव की अरेंज मॅरेज’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : अवनीत कौर/इन्स्टाग्राम)

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा