-
सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमाने समस्त मराठी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.
-
या कार्यक्रमात अभिनेत्री नम्रता संभेराव काम करत आहे.
-
काही दिवासांपूर्वी नम्रताने जुन्नरमध्ये गावच्या शेतात नवीन घर बांधले.
-
नम्रताने इन्स्टाग्रामवर शेतात केलेल्या फोटोशूटमधील काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये नम्रताने मोरपंखी रंगाची सुंदर साडी नेसली आहे.
-
‘आज चांदणे उन्हात हसले…’ असे कॅप्शन नम्रताने शेतातील फोटोशूटला दिले आहे.
-
नम्रताच्या या फोटोशूटवर अभिनेत्री ऋतुजा बागवेने ‘Kaslaaa Goad Aalay’ अशी कमेंट केली आहे.
-
१ मे रोजी नम्रताचा ‘नाच गं घुमा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : नम्रता संभेराव/इन्स्टाग्राम)

Pm Modi : थलपती विजयच्या रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीत ३८ जणांचा मृत्यू, मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राजकीय रॅली…”