-    अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट आज १२ जुलै रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. 
-    अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्याला जिनिलीयाने पती रितेश देशमुखसह हजेरी लावली आहे. 
-    जिनिलीयाने या भव्य लग्नसोहळ्यासाठी खास पारंपारिक लूक केला आहे. 
-    ‘re- ceremonial’ या ब्रॅंडची ऑफ व्हाईट रंगाची साडी अभिनेत्रीने नेसली आहे. 
-    भरजरी सोनेरी रंगाचं ब्लाऊज, त्यावर मॅचिंग शाल असा लूक अभिनेत्रीने केला आहे. 
-    कपाळी चंद्रकोर, नाकात नथ, भरगच्च हार, पारंपारिक कानातले, हातात रंगीबेरंगी बांगड्या असा श्रृंगार जिनिलीयाने केला आहे. 
-    देशमुख कुटुंबाची ही मराठमोळी सून अगदी सुरेख दिसतेय. 
-    “संस्कार हा असा दागिना आहे जो वेगळा परिधान करावा लागत नाही पण दिसतो” असं कॅप्शन जिनिलीयाने या फोटोंना दिलं आहे. 
-    रितेश देशमुखने या लग्नासाठी धोतर, कुर्ता आणि जॅकेट परिधान केलं आहे. (All Photos- geneliad/Instagram) 
 
  Horoscope Today Live Updates: कामिका एकादशीला मनातील इच्छा होईल पूर्ण; तुमच्या नशिबात आज नेमकं काय? वाचा १२ राशींचे राशिभविष्य 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  