-
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांची रिसेप्शन पार्टी ‘मंगल उत्सव’ सोहळा १४ जुलै रोजी मुंबईत पार पडला. या सोहळ्याला अनेक सिनेतारकांनी हजेरी लावली होती. त्यामध्ये बॉलीवूड स्टार्सची सुंदर योग शिक्षिकाही हजर होती.तिच्या सुंदर लूकची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. चला जाणून घेऊया कोण आहे ही सुंदर योगशिक्षका?
-
मंगल उत्सव समारंभात अंशुका पांढऱ्या धाग्याचे वर्क असलेला गुलाबी सिक्विन गुलाबी स्टाररी लेहंगा परिधान करून आली होती. यासोबत तिने डीप नेकलाइन ब्लाऊज घातला होता.
-
या गुलाबी लेहेंग्यासह तिने डायमंड ज्वेलरी पेअर केली होती. डायमंड चोकर, कानातले आणि ब्रेसलेट परिधान करून अंशुका खूपच स्टायलिश दिसत होती.
-
मंगल उत्सव सोहळ्यात अंशुका पोहोचली तेव्हा सगळे तिच्याकडे बघतच राहिले. या आउटफिटमध्ये ती एखाद्या अभिनेत्रीसारखीच सुंदर दिसत होती.
-
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या मंगल उत्सव समारंभात पोहोचलेली अंशुका प्रसिद्ध योग शिक्षिका आहे. बॉलीवूडमधील अनेक मोठ्या सेलिब्रिटींना तिने योग शिकवला आहे.
-
अंशुकाने बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टला योग शिकवला आहे. यासह ती करीना कपूर खानचीही योग शिक्षिका आहे.
-
जॅकी श्रॉफ, दीपिका पदुकोण, रकुल प्रीत सिंग, अनन्या पांडे आणि हुमा कुरेशी यांसारख्या प्रसिद्ध बॉलिवूड कलाकारांसाठी अंशुका योग शिक्षिका म्हणून काम करत आहे.
-
Photo Source : (@ viralbhayani/Insta And @Anshuka Yoga/FB)

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार लवकरच ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ? डिसेंबर २०२५ पर्यंत होऊ शकतात गडगंज श्रीमंत