-
कलाकार मंडळी जितके त्यांच्या कामामुळे चर्चेत असतात तितकेच ते त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असतात. (Photo : Sakhi Gokhale)
-
आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कलाकार सोशल मीडियावर सक्रिय असतात. (Photo : Sakhi Gokhale)
-
फोटो, व्हिडीओ आणि आपल्या कामाच्या संदर्भातील नवनवीन अपडेट सोशल मीडियाद्वारे कलाकार चाहत्यांना देत असतात. (Photo : Sakhi Gokhale)
-
अशाच प्रकारे अभिनेत्री सखी गोखलेही सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते. (Photo : Sakhi Gokhale)
-
सखीचे साडीप्रेम सर्वांनाच माहीत आहे. वेगवेगळ्या प्रसंगी सखी आवर्जून साडी नेसते. (Photo: @zingaderanjan @weddingkraft)
-
वेगवेगळ्या साडीतील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. (Photo: @zingaderanjan @weddingkraft)
-
नुकतंच सखीने सुता बॉम्बेच्या गुलाबी कॉटन साडीमध्ये सुंदर फोटोशूट केलं आहे. (Photo: @zingaderanjan @weddingkraft)
-
ही साडी गुलाबी, सोनेरी आणि भगव्या रंगसंगतीमध्ये डिझाइन केली होती. (Photo: @zingaderanjan @weddingkraft)
-
सखीने गळ्यामध्ये नाजूक नेकलेस घालून फॅशन केली आहे. (Photo: @zingaderanjan @weddingkraft)
-
सखी या साडीत अतिशय सुंदर दिसत आहे. (Photo: @zingaderanjan @weddingkraft)
-
दरम्यान, सखीच्या या मनमोहक फोटोंवर पती सुव्रत जोशीने क्यूट कमेंट करत म्हटलं आहे, “इतकी सुंदर का आहेस?” (Photo: @zingaderanjan @weddingkraft)
-
चाहत्यांना सुव्रतची ही कमेंट खूपच आवडली असून त्यांनी दोघांवरही प्रेमाचा वर्षाव केला आहे. (Photo: @zingaderanjan @weddingkraft)

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली