-
अभिनेत्री श्रेया बुगडेची गणना महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्रींमध्ये होते.
-
संपूर्ण महाराष्ट्रात तिचा मोठा चाहतावर्ग आहे.
-
मराठीच नाही तर बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांना तिने तिच्या अभिनय कौशल्याने भरभरून हसवलं आहे.
-
सध्या आपल्या सर्वांची लाडकी श्रेया पतीसह काश्मीरमध्ये भटकंती करतेय.
-
यासंबंधीचे वेगवेगळे फोटो ती आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत आहे.
-
नुकतंच तिने गुलमर्ग येथील एका टेकडीवरील सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंमध्ये आपण निसर्गाचा सुंदर देखावा पाहू शकतो.
-
यावेळी श्रेयाने शेवाळी रंगाचे शर्ट, निळी डेनिम जीन्स आणि लाल रंगाची हॅट असा लूक केला होता.
-
दरम्यान, या निसर्गरम्य वातावरणात श्रेया हरवून गेली होती.

‘कांटा लगा गर्ल’ अभिनेत्री शेफाली जरीवालाचं ४२ व्या वर्षी निधन, पतीचा रुग्णालयाबाहेरचा व्हिडीओ Viral, नेमकं काय घडलं?