-
‘काव्यांजली- सखी सावली’ (Kavyaanjali – Sakhi Saavali) ही कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णी (Kashmira Kulkarni) ‘काव्या’ची भूमिका साकारत आहे.
-
कश्मिराने नुकतेच खास फोटोशूट (New Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी कश्मिराने जांभळ्या रंगाची नऊवारी साडी (Purple Nauvari Saree) नेसली आहे.
-
नऊवारी साडीतील लूकवर कश्मिराने सुंदर दागिने परिधान केले आहेत.
-
या फोटोशूटला कश्मिराने ‘तुझ्या रंगी सांज रंगली’ असे कॅप्शन दिले आहे.
-
मराठीबरोबरच कश्मिराने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही काम केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : कश्मिरा कुलकर्णी/इन्स्टाग्राम)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”