-
अभिनेत्री अमृता खानविलकर तिच्या उत्तमोत्तम चित्रपटांबरोबरच तिच्या फॅशनेबल शूटसाठीही तितकीच लोकप्रिय आहे.
-
अमृता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून ती अनेकदा तिचे नवनवीन फोटो शेअर करत असते.
-
नुकतंच अमृताने ‘धर्मवीर २’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमाला हजेरी लावली.
-
यावेळी अमृता अतिशय सुंदर दिसत होती.
-
नुकतंच अमृताने मोरपिशी रंगाचा लेहेंगा घालून मोहक फोटोशूट केलं आहे.
-
अमृताच्या लेहेंग्यावर चंदेरी रंगाचं नक्षीकाम आहे.
-
अमृताने घातलेल्या लेहेंग्याची चोळीची डिझाइन अतिशय ट्रेंडी होती.
-
दरम्यान, अमृताचे नवे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
छायाचित्रकार श्रुती बागवेने अमृताचं हे सुंदर फोटोशूट केलं आहे.

“मोठी किंमत मोजावी लागेल, पण…”, ट्रम्प यांच्या ५० टक्के टॅरिफवर पंतप्रधान मोदींचं सडेतोड उत्तर