-
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या भारतातील स्वित्झर्लंड म्हणजेच काश्मीरमध्ये सफरनामा करत आहे.
-
आपल्या जवळच्या मित्र-मैत्रिणींबरोबर सारा काश्मीर फिरत आहे.
-
काश्मीरमधील काही फोटो साराने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये साराने नियॉन रंगाचा को-ऑर्ड सेट ड्रेस परिधान केला आहे.
-
काश्मीरमधील फोटोंना साराने ‘A Piece Of Peace’ असे कॅप्शन दिले आहे.
-
साराच्या नियॉन को-ऑर्ड सेटने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
-
काश्मीरला ‘पृथ्वीवरील स्वर्ग’ असे देखील म्हटले जाते.
-
अभिनयाबरोबरच साराला भटकंतीची प्रंचड आवड आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सारा अली खान/इन्स्टाग्राम)

ADR Report: केंद्र आणि राज्यांच्या सर्व मंत्र्यांकडे मिळून एकूण २३,९२९ कोटींची मालमत्ता; तर महाराष्ट्रातल्या मंत्र्यांकडे…