-
अभिनेत्री रश्मिका मंदानाला कोणाच्याही परिचयाची गरज नाही.
-
आपल्या अभिनयाची आणि सौंदर्याची जादू करून रश्मिका काही कालावधीतच नॅशनल क्रश बनली.
-
नुकतंच रश्मिकाने केरळ येथे एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
-
या कार्यक्रमासाठी तिने हिरव्या रंगाची ऑर्गेन्झा साडी नेसली होती.
-
रश्मिकाने परिधान केलेली ही साडी तोराणी या ब्रँडची आहे.
-
रश्मिकाच्या साडीवर सोनेरी रंगाचं सुंदर नक्षीकाम केलेलं आहे.
-
रश्मिकाच्या या पेहरावाची खास गोष्ट म्हणजे तिने साडीला मॅचिंग पोटली घेतली आहे.
-
या आकर्षक पोटलीवर रश्मिका मंदानाच्या नावाचे इनिश्यल लिहण्यात आले होते.
-
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार या साडीची एकूण किंमत १,१९,५०० रुपये सांगण्यात येत आहे.

“आशा भोसले या वयात थोडी लाज बाळगा”, मोहम्मद रफींच्या मुलाचं वक्तव्य; लता मंगेशकरांबद्दल म्हणाले, “त्यांना हेवा…”