-
झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ (Tula Shikvin Changlach Dhada) ही प्रेक्षकांची आवडती मालिका आहे.
-
या मालिकेतील ‘अक्षरा’ व ‘अधिपती’ (Akshara-Adhipati) हनीमूनसाठी (Honeymoon) थायलंडला गेले होते.
-
थायलंडमधील (Thailand) बरेच फोटो अभिनेत्री शिवानी रांगोळे (Shivani Rangole Kulkarni) व अभिनेता ऋषिकेश शेलारने (Hrishikesh Shelar) इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये शिवानीने सोनेरी रंगाचा पारंपरिक थायलंड ड्रेस (Traditional Thai dress) परिधान केला आहे.
-
पारंपरिक थायलंड ड्रेसमधील लूकवर शिवानीने सुंदर सोन्याचे दागिने (Thailand Gold Jewellery) परिधान केले आहेत.
-
शिवानीच्या थायलंड ड्रेसमधील फोटोंवर नेटकऱ्यांनी ‘सोनपरी’ (Son Pari) अशी कमेंट केली आहे.
-
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेची निर्मिती मराठी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत (Sharmishtha Raut) करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी रांगोळे/इन्स्टाग्राम)

GT vs MI: जसप्रीत बुमराहचा एक बॉल ठरला मुंबईच्या विजयाचा टर्निंग पॉईंट, १४व्या षटकात नेमकं काय घडलं? जाणून घ्या