-
‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे अभिनेत्री अक्षया देवधर घराघरांत लोकप्रिय झाली. ( फोटो सौजन्य : @ akshayaddr )
-
हार्दिक – अक्षयाचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. ( फोटो सौजन्य : @ akshayaddr )
-
अक्षयाने नुकतीच एक पोस्ट शेअर करत तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. ( फोटो सौजन्य : @ akshayaddr @ aditya.image)
-
अक्षयाने तिच्या मैत्रिणींच्या साथीने साड्यांचा नवीन व्यवसाय सुरू केला आहे. ( फोटो सौजन्य : @ akshayaddr )
-
पाठकबाई आता बिझनेसवुमन झाल्या आहेत. ( फोटो सौजन्य : @ akshayaddr @ aditya.image)
-
अक्षयाने साड्यांचं नवीन दालन पुण्यात सुरू केलं आहे. ( फोटो सौजन्य : @ akshayaddr )
-
अक्षयाने तिच्या नव्या व्यवसायला ‘भरजरी By NAM’ असं नाव दिवं आहे. ( फोटो सौजन्य : @ akshayaddr )
-
नव्या दालनाची पूजा करुन एक नवीन सुरुवात करताना, अभिनेत्रीबरोबर तिचा पती अभिनेता हार्दिक जोशी देखील उपस्थित होता. ( फोटो सौजन्य : @ akshayaddr )
-
सध्या मराठी कलाविश्वातून अक्षयावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. ( फोटो सौजन्य : @ akshayaddr @ aditya.image)

Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताचा पाकिस्तानवर एअर स्ट्राईक, पाक दहशतवादी तळांवर हल्ले