-
अभिनेत्री गौरी नलावडे ‘स्वप्नांच्या पलिकडले’, ‘सूर राहू दे’ या मालिकांमधून घराघरांत लोकप्रिय झाली.
-
गौरी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. अभिनयाबरोबरच आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही ती चाहत्यांबरोबर शेअर करत असते.
-
सध्या गौरीचे नव्या फोटोशूटमधील फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
यावेळी तिने निळ्या रंगाची साडी आणि त्यावर पिवळ्या रंगाचा ट्यूब ब्लाऊज घातला होता.
-
तिने दगिन्यांमध्ये केवळ मांगटिका घातला आहे.
-
तिच्या बाजूला आपण ग्रामोफोन पाहू शकतो.
-
या फोटोमध्ये गौरी अतिशय सुंदर दिसत आहे.
-
दरम्यान, गौरीचे हे फोटोशूट @Trilogy_Works यांनी केले आहे.
-
गौरीने तिच्या पेहरावातून ७०च्या दशकातील फॅशन रिक्रिएट करण्याचा प्रयत्न केला आहे. (सर्व फोटो : गौरी नलावडे)

Russian Woman : घनदाट जंगलातील गुहेत आढळून आली रशियन महिला, दोन मुलींसह करत होती वास्तव्य; सांगितलं ‘हे’ कारण