-
मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे यांची जोडी घराघरांत लोकप्रिय आहे.
-
या जोडीचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे.
-
मुग्धा – प्रथमेशने डिसेंबर २०२३ मध्ये लग्नगाठ बांधली.
-
लग्नानंतर गायिकेने नुकतीच तिची पहिली मंगळागौर साजरी केली आहे.
-
मुग्धाने तिच्या मंगळागौर पूजेचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
मुग्धाच्या बहिणीची सुद्धा यंदा पहिली मंगळागौर होती.
-
गायिकेच्या साध्या अन् सुंदर लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
सुंदर साडी, केसात गजरा, नाकात नथ असा पारंपरिक लूक मुग्धाने मंगळागौर पूजेसाठी केला होता.
-
नेटकऱ्यांनी मुग्धाच्या या लूकचं कौतुक केलं आहे. ( सर्व फोटो सौजन्य : मुग्धा वैशंपायन इन्स्टाग्राम )

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”