-
बॉलिवूड कलाकारांचे आलिशान जीवनशैलीचे वेड सर्वांना ठाऊक आहे. महागड्या गाड्या ते आलिशान घरे, हे कलाकार त्यांच्या चित्रपटांसोबतच त्यांच्या जीवनशैलीमुळेही चर्चेत राहतात. पण असे अनेक कलाकार आहेत ज्यांना वेगळ्याचं सवयी आहेत. जाणून घेऊया बॉलीवूड कलाकारांच्या या सवयी.
-
अमिताभ बच्चन यांना दोन्ही हातांवर घड्याळ घालण्याची सवयी आहे.
-
बॉलीवूड अभिनेता आमिर खानला आंघोळ करायला आवडत नाही अनेकदा अभिनेता आंघोळ करायचे टाळतो.
-
सुष्मिता सेनला सापांची खूप आवड आहे मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिच्याकडे एक पाळीव अजगर देखील आहे.
-
सैफ अली खानला बाथरूममध्ये बसून पुस्तक वाचनाची सवय आहे अभिनेत्याणे त्याच्या बाथरूममध्ये लायब्ररीही बनवली आहे.
-
विद्या बालनला फोन आणि सोशलमीडिया पासून दूर राहणे आवडते यासाठी अभिनेत्री तिच्या भोवती मोबाईल ठेवण्याचे टाळते.
-
सनी लिओनीला दर 1१५ मिनिटांनी पाय धुण्याची सवय आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जरी अभिनेत्री शूटिंग करत असेल तरी ती दर १५ मिनिटांनी तिचे पाय पाण्याने नक्कीच धुते.
-
शाहिद कपूरला कॉफी प्यायल्या खूप आवडते. अभिनेता आवर्जून दिवसातून ८ ते १० कप कॉफी पितो.
-
शाहरुख खान दिवसातून एकदाच त्याचा बूट काढतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, किंग खान जेव्हा झोपायला जातो तेव्हाच तो त्याचे बूट काढतो.
-
सलमान खानला वेगवेगळे साबणाचे संग्रह करण्याची आवड आहे. अभिनेत्याकडे जगभरातील हस्तनिर्मित, डिझायनर आणि हर्बल साबणांचा संग्रह आहे.

प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; कॅन्सरपासून बचावासाठी डॉक्टर सांगतात, फक्त ‘ही’ घरगुती पेये आजपासून प्या, धोका होईल कमी