-    कलर्स मराठी वाहिनीवरील ‘बिग बॉस’ मराठीच्या (Bigg Boss Marathi) पाचव्या पर्वातील चौथ्या आठवड्याची सुरुवात झाली आहे. 
-    ‘बिग बॉस’ मराठीच्या नव्या सीझनमधील टास्क प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. 
-    गायक अभिजीत सावंत (Abhijeet Sawant ) सध्या ‘बिग बॉस’ मराठीच्या घरातील स्पर्धक आहे. 
-    अभिजीत इंडियन आयडलचे पहिले पर्व (Indian Idol 2004) जिंकला होता. 
-    इंडियन आयडलचे पहिल पर्व जिंकल्यानंतर अभिजीतचे आयुष्य रातोरात बदलले होते. 
-    अभिजीतचे ‘मोहब्बतें लुटाऊंगा…’ (Mohabbatein Lutaaunga) हे गाणं चांगलेच गाजले होते. 
-    गेली अनेक वर्षे अभिजीत लाइमलाइटपासून दूर होता. 
-    अभिजीत विवाहीत असून त्याच्या पत्नीचे नाव शिल्पा सावंत (Shilpa Edvankar-Sawant) असे आहे. 
-    अभिजीत व शिल्पाला दोन गोंडस मुली (Two Daughters) आहेत. 
-    मोठ्या मुलीचं नाव आहाना तर छोट्या मुलीचं स्मीरा असे आहे. 
-    अभिजीत व शिल्पाने सोशल मीडियावर मुलींबरोबरचं अनेक फोटो शेअर केले आहेत. 
-    अभिजीतची पत्नी शिल्पाचा केकचा व्यवसाय (Cake Business) आहे. 
-    ‘बिग बॉस’च्या प्रेक्षकांना आजच्या भागात कॅप्टनसीचा टास्क पाहायला मिळू शकतो. 
-    (सर्व फोटो सौजन्य : अभिजीत सावंत/इन्स्टाग्राम) 
 
  Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…” 
   
  
  
  
  
  
   
   
   
   
   
  