-
‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेतील अभिनेत्री शरयू सोनावणेने पारू या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं घर निर्माण केलं आहे.
-
नुकतंच ‘पारू’ मालिकेत मंगळगौर कार्यक्रम पार पडला.
-
मंगळगौरच्या कार्यक्रमासाठी पारूने म्हणजे शरयूने खास पारंपरिक लूक केला होता.
-
जांभळ्या रंगाच्या नऊवारी साडीत शरयू पाहायला मिळाली.
-
जांभळ्या रंगाच्या नऊवारी साडीवर नाकात नथ, आंबाडा, खोपा, गळ्यात सुंदर दागिने असा पारंपरिक लूक शरयूने केला होता.
-
अभिनेत्री शरयू सोनावणेचा हा साज श्रृंगार पाहून चाहते अक्षरशः घायाळ झाले आहेत.
-
शरयूचे नऊवारी साडीतील हे सुंदर फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत.
-
शरयूचे चाहते तिच्या सौंदर्याचं कौतुक करत आहेत.
-
सर्व फोटो सौजन्य – शरयू सोनावणे इन्स्टाग्राम

महिलांनो ट्रेनने प्रवास करताना सावधान; समोर बसलेल्या मुलीसोबत व्यक्तीनं काय केलं पाहा, VIDEO पाहून धक्का बसेल