-
बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर तिच्या फॅशन सेन्ससाठी नहेमी चर्चेत असते.
-
नुकतेच सोनमने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोशूटसाठी अभिनेत्रीने प्रिंटेड फ्लोरल गाऊन परिधान केला आहे.
-
या प्रिंटेड फ्लोरल गाऊनबद्दल बोलायचे झाले तर हा ड्रेस प्रसिद्ध फॅशन ब्रँड ‘कॅरोलिना हेरेरा’ (carolina herrera) यांच्या कलेक्शनमधील आहे.
-
‘कॅरोलिना हेरेरा’ यांच्या ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवर या ड्रेसची किंमत ५,०२,७०० रुपये आहे.
-
सोनमने या गाऊनसोबत गुलाब क्लच देखील कॅरी केला आहे.
-
ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटनुसार या क्लचची किंमत ५६९५ डॉलर्स म्हणजेच ४ लाख ७७ हजार रुपये आहे.
-
(सर्व फोटो: सोनम कपूर/इन्स्टाग्राम)

रस्त्यावर झोपलेल्या व्यक्तीजवळ सिंह आला अन् वास घेत पुढे केलं असं काही की…; VIDEO पाहून भरेल धडकी