-
सप्टेंबर महिना सुरू झाला असून या महिन्यात अनेक मोठे चित्रपट ओटीटीसह चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या यादीत ‘देवरा’ ते ‘इमर्जन्सी’ पर्यंत अनेक चित्रपटांचा समावेश आहे.
-
जाणून घेऊया सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांबद्दल.
-
‘द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम’ हा चित्रपट ५ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
-
अभिनेत्री कंगना रणौत यांचा ‘इमर्जन्सी’ चित्रपट ६ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
-
‘देवरा’ चित्रपटाचा पहिला भाग २७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.
-
‘बकिंगहॅम मर्डर’ चित्रपट १३ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
-
१३ सप्टेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर ‘सेक्टर ३६’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
-
‘अद्भुत’ चित्रपट १५ सप्टेंबर रोजी सोनी मॅक्सवर पाहता येईल.
-
१३ सप्टेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म झी-५ वर ‘बर्लिन’ वेब सिरीज प्रदर्शित होणार आहे.

ऑगस्टमध्ये ‘या’ पाच राशींच्या बँक बॅलन्समध्ये झपाट्याने वाढ, नवग्रहांचे गोचर देणार प्रत्येक कामात यश