-
या वीकेंडला OTT प्लॅटफॉर्मवर नवीन मनोरंजक चित्रपट आणि वेब सिरीजचा आनंद घ्यायचा असेल, तर जाणून घ्या या चित्रपटांबद्दल.
-
‘वाझहा: बायोपिक ऑफ अ बिलियन बॉईज’
हा एक कॉमेडी चित्रपट तुम्ही डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहू शकता. -
‘मिडनाइट फॅमिली’ हा चित्रपट तुम्ही ॲपल टीव्हीवर पाहू शकता. -
‘किलर हीट’ हा एक रहस्यमय चित्रपट आहे जो २६ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. तुम्ही हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.
-
‘स्त्री-२’ चित्रपट आता तुम्ही प्राइम व्हिडिओवर पाहू शकता. -
‘नोबॉडी वॉन्टस’ ही वेब सीरिज तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
-
‘औरों में कहाँ दम था’ हा एक रोमँस-ड्रामा चित्रपट आहे, तुम्ही हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर पाहू शकता. -
‘हनिमून फोटोग्राफर’ ही एक क्राइम वेब सीरिज आहे. तुम्ही जिओसिनेमावर हे पाहू शकता.
-
‘लव्ह सितारा’ हा एक चित्रपट तुम्ही झी-५ वर पाहू शकता.
-
‘ताजा खबर सीझन-२’ ही एक कॉमेडी-थ्रिलर वेब सीरिज आहे. तुम्ही डिस्ने प्लस हॉटस्टारवर हे पाहू शकता.
-
‘वूलफ्स’ हा एक ड्रामा-कॉमेडी चित्रपट आहे. तुम्ही हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
-
‘उल्झ’ हा एक थ्रिलर-ड्रामा चित्रपट आहे.तुम्ही हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

Ahmedabad Plane Crash: इंग्रजी न समजल्यामुळे २९ वर्षांपूर्वी झाला होता विमानाचा भीषण अपघात; ३४९ बळी घेणारी ती घटना नेमकी कोणती?