-
बॉलिवूड अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी अलाया फर्निचरवाला ही फिल्म इंडस्ट्रीतील सुंदर स्टार किड्सपैकी एक आहे.
-
चित्रपटांसोबतच, अलाया फर्निचरवाला सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आहे जिथे ती दररोज तिच्या चाहत्यांना व्हिज्युअल ट्रीट देत असते.
-
अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत ज्यात ती काळ्या ड्रेसमध्ये एखाद्या अप्सरेसारखीच दिसतेय.
-
अलाया फर्निचरवालाने काळ्या रंगाचा वन-पीस ड्रेस परिधान केला आहे ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
-
अलाया या ड्रेसमध्ये तिचे टोन्ड लेग्स आणि क्लीवेज फ्लाँट करताना दिसली.
-
अलाया फर्निचरवालाचा हा थाई हाय स्लिट ड्रेस आहे ज्यामध्ये ती किलर पोज देत आहे.
-
सोन्याचे झुमके, मोकळे केस, ग्लॅम मेकअप, न्यूड शेड लिपस्टिक आणि काळ्या रंगाच्या हाय हिल्ससह अभिनेत्रीने तिचा लूक पूर्ण केला आहे. हा पोशाख अभिनेत्रीला खूप शोभून दिसत आहे. चाहतेही भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
-
(Photos Source : Alaya F/Instagram)

तब्बल ५०० वर्षांनंतर शनिदेवांची मोठी चाल! ‘या’ ३ राशींसाठी कुबेराचा खजिना उघडणार, करिअर आणि व्यवसायात होणार प्रगती