-    आजपासून (०३ ऑक्टोबर २०२४) शारदीय नवरात्रोत्सवाला (Shardiya Navratri) सुरुवात झाली आहे. 
-    या काळात नऊ दिवस ठिकठिकाणी आदिशक्तीचा जागर असतो. 
-    आजचा रंग पिवळा (Yellow Colour) आहे. पिवळा रंग हा मन प्रसन्न, प्रफुल्लित करतो. हा रंग आपल्या भावनांशी जोडलेला असतो. 
-    पिवळ्या साडीत स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेतील अभिनेत्री दिव्या पुगावकर (Divya Pugaonkar). 
-    छोट्या पडद्यावरील अभिनेत्री प्राजक्ता परबचा (Prajakta Parab) पिवळ्या साडीतील लूक. 
-    स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरचा (Dnyanada Ramtirthkar) पिवळ्या साडीतील लूक. 
-    पिवळ्या साडीत स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेतील अभिनेत्री मयुरी देशमुख (Mayuri Deshmukh). 
-    सन मराठीवरील ‘नवी जन्मेन मी’ मालिकेतील अभिनेत्री साक्षी गांधीचा (Sakshee Gandhi) पिवळ्या नऊवारी साडीतील लूक. 
-    पिवळ्या जाळीदार साडीत अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar). 
-    ‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या पर्वाची स्पर्धक जान्हवी किल्लेकरचा (Jahnavi Killekar) पिवळ्या पैठणी नऊवारी साडीतील लूक. 
-    (सर्व फोटो सौजन्य : मराठी अभिनेत्री/इन्स्टाग्राम) 
 
  काय नाचली राव ही…! भरपावसात ‘वादळ वारा सुटला गं’ गाण्यावर तरूणीने केला डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक 
   
  
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  