-
बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरी (Tripti Dimri) लवकरच ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ (Vicky Vidya Ka Woh Wala Video) या चित्रपटात झळकणार आहे.
-
या चित्रपटात तृप्ती अभिनेता राजकुमार रावबरोबर (Rajkummar Rao) स्क्रीन शेअर करणार आहे.
-
सध्या तृप्ती ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये (Movie Promotion) व्यग्र आहे.
-
तृप्तीने निळ्या रंगाच्या लेहेंग्यात बोल्ड फोटोशूट (Blue Lehenga Bold Photoshoot) केले आहे.
-
निळ्या लेहेंग्यातील लूकवर तृप्तीने ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी (Oxidised Jewellery) परिधान केली आहे.
-
नेटकऱ्यांनी तृप्तीच्या फोटोंवर ‘Superb’, ‘Looking gorgeous’ अशा कमेंट्स केल्या आहेत.
-
तृप्तीचा हा चित्रपट ११ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
-
रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) ‘ॲनिमल’ (Animal Movie) चित्रपटात तृप्तीने साकारलेली व्यक्तिरेखा चांगलीच गाजली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : तृप्ती डिमरी/इन्स्टाग्राम)

“शासन भिकारी आहे”, कृषीमंत्री कोकाटेंच्या वक्तव्यामुळे नवा वाद? फडणवीस नाराजी व्यक्त करत म्हणाले…