-
छोट्या पडद्यावरील ‘उतरन’ (Uttaran TV Show) या मालिकेतून नावारुपाला आलेली अभिनेत्री रश्मी देसाई (Rashami Desai) सध्या चर्चेत आहे.
-
रश्मीने सोशल मीडियावर गुजराती लूकमधील (Gujarati Look) काही फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये रश्मीने भगव्या व काळ्या रंगाची घागरा-चोळी (Orange Black Ghagra Choli) परिधान केली आहे.
-
गरबा (Garba) खेळण्यासाठी रश्मीने गुजराती लूक केला आहे.
-
घागरा-चोळीमधील लूकवर रश्मीने ऑक्सिडाइज्ड दागिने (Oxidised Jewellery) परिधान केले आहेत.
-
रश्मीने या फोटोंना ‘आवी मारी माडी…’ असे कॅप्शन दिले आहे.
-
रासगरबा आणि दांडिया (Dandiya Raas) या दोन्ही नृत्याच्या आधारे नवरात्रींचा जागर केला जातो.
-
गरबा हा एक अनोखा आणि मोहक नृत्य (Dance) प्रकार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रश्मी देसाई/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : मराठी अभिनेत्रींचा हिरव्या रंगाच्या साडीतील खास लूक)

CJI B.R Gavai: भटक्या कुत्र्यांविरोधातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर देशभरातून नाराजी; सरन्यायाधीश बी. आर. गवई म्हणाले, “मी…”