-
ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. (Photo: Instagram)
-
कांतारा स्टार अभिनेता ऋषभ शेट्टीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. (Photo: Instagram)
-
साेशल मीडियावरुन त्याने सर्वांचे आभार मानणारी एक पोस्ट शेअर केली आहे. (Photo: Instagram)
-
चित्रपट निर्माते करण जोहर, ज्यांच्या निर्मिती असलेल्या ‘ब्रह्मास्त्र’ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. (Photo: Instagram)
-
ब्रह्मास्त्र हे नाव इतिहासात कोरले गेले आहे, असे म्हणत त्याने सर्वांचे आभार मानले आहेत. (Photo: Instagram)
-
भारताचे माननीय राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मला माझा चौथा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला याचा गौरव वाटतो, अशी प्रतिक्रिया नीना गुप्ता यांनी दिली. (Photo: Instagram)
-
हे फोटो शेअर करत नीनाने लिहिले, “अब डर काहे का..” (Photo: Instagram)
-
अभिनेत्री मानसी पारेखला ‘कच्छ एक्सप्रेस’मधील अभिनयासाठी ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री इन अ लीडिंग रोल’चा पुरस्कार मिळाल्याने ती भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. (Photo: Instagram)
-
अभिनेत्रीने सोशल मीडियावर राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल भावूक पोस्ट शेअर केली. (Photo: Instagram)

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल