-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ (Premachi Goshta) ही मालिका टीआरपीच्या (TRP) शर्यतीत कायम आघाडीवर असते.
-
या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) ‘मुक्ता’ची (Mukta) भूमिका साकारत आहे.
-
तेजश्रीने दिवाळीनिमित्त (Diwali 2024) खास फोटोशूट (Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी तेजश्रीने गडद रंगाची सिल्क साडी (Silk Saree) नेसली आहे.
-
पुण्यातील ‘आपला वाडा’ (Apla Wada) येथे तेजश्रीने हे फोटोशूट केले आहे.
-
तेजश्रीचे हे फोटोशूट प्रसिद्ध फोटोग्राफर शशांक साने (Shashank Sane) आणि गौरव कुंभारने (Gaurav Kumbhar) केले आहे.
-
तेजश्रीचा हा साडीतील लूक तुम्ही यंदा दिवाळीत (Deepavali) ट्राय करू शकता.
-
(सर्व फोटो सौजन्य : तेजश्री प्रधान/इन्स्टाग्राम)

IND vs ENG: नशीब फुटकं राव! विकेट मिळाली पण बुमराहच्या एका चुकीमुळे मेहनतीवर फेरलं पाणी; नेमकं काय घडलं?