-
झी मराठी वाहिनीवरील ‘पारू’ (Paaru TV Serial) ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री शरयू सोनावणे (Sharayu Sonawane) ‘पारू’ची भूमिका साकारत आहे.
-
‘पारू’ या मालिकेचे शूटिंग सातारा (Satara) येथे सुरू आहे.
-
शरयूने नुकतेच साडी सुंदर फोटोशूट (Saree Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी शरयूने मोरपंखी रंगाची पैठणी साडी (Peacock Green Paithani Saree) नेसली आहे.
-
पैठणी साडीतील लूकवर शरयूने मोकळ्या केसांची स्टाईल (Hair Style) करत हलका मेकअप (Makeup) केला आहे.
-
शरयूच्या साडीतील लूकवर अभिनेत्री प्राप्ती रेडकरने (Prapti Redkar) ‘Sundar’ अशी कमेंट केली आहे.
-
स्टार प्रवाहवरील ‘पिंकीचा विजय असो’ (Pinkicha Vijay Aso) या मालिकेतून शरयूला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली.
-
(सर्व फोटो सौजन्य : शरयू सोनावणे/इन्स्टाग्राम)

‘बायकोला नाचताना पाहून पती लाजला…’, हळदीच्या कार्यक्रमातील VIDEO होतोय तुफान व्हायरल