-
झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या लोकप्रिय कार्यक्रमातून हरहुन्नरी अभिनेत्री श्रेया बुगडे (Shreya Bugde) प्रसिद्धीझोतात आली.
-
श्रेयाने ‘ड्रामा ज्युनिअर्स’ (Drama Juniors) या रिऍलिटी शोचे (Reality Show) सूत्रसंचालन केले.
-
श्रेयाला तिचे चाहते ‘मराठीतील लाफ्टर क्वीन’ (Laughter Queen) या नावाने हाक मारतात.
-
नुकतेच श्रेयाने साडीत सुंदर फोटोशूट (Saree Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी श्रेयाने मोरपंखी रंगाची डिझायनर साडी (Peacock Green Designer Saree) नेसली आहे.
-
डिझायनर साडीवर श्रेयाने भरजरी ब्लाऊज (Heavy Design Blouse) आणि जॅकेट (Jacket) परिधान केले आहे.
-
श्रेयाच्या साडीतील लूकसाठी मनीष गिरोलेने मेकअप (Makeup) केला आहे तर हेअरस्टाईल (HairStyle) सरिता बनसोडेने केली आहे.
-
अभिनेत्री हर्षदा खानविलकरने (Harshada Khanvilkar) श्रेयाच्या फोटोशूटवर ‘Ravishing’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्रेया बुगडे/इन्स्टाग्राम)
सुख-शांती हवी असेल तर देवघरात ‘या’ ३ मूर्ती ठेवू नका! पैशांचं होऊ शकतं नुकसान; वास्तुशास्त्र काय म्हणते, जाणून घ्या…