-
सुप्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नू हिने सोशल मीडियावर साडीतील काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
लल्लनटॉप या वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमासाठीचा तापसीचा हा स्पेशल लूक आहे.
-
तापसीची ही लाल साडी साधी असून साडीला गुलाबी रंगाची किनार आहे.
-
या साडीवर गुलाबी रंगाच्या हार्ट्सची प्रिंट आहे.
-
तापसीने या साडीवर मर्यादित उपकरणांचा वापर केला आहे.
-
यामध्ये छोटे कानातले आणि हातात घड्याळ याचा समावेश आहे.
-
या साडीवरील अभिनेत्रीची केशरचना या लूकला अधिक खास बनवते.
-
या फोटोमध्ये तापसीने ‘शानदार’ या चित्रपटातलं ‘गुलाबो’ हे गाणं या खास लूकसाठी ठेवले आहे.
-
या साडीला अनोखा अंदाज येतो तो ब्लॉउजच्या फॅशनमुळे. साडीवरील पांढरा ब्लॉउज हा एक ऑफ शोल्डर टॉप असून साडीचा पदर हा ब्लॉउजच्या आतून नेमण्यात आला आहे.
(सर्व फोटो सौजन्य ; तापसी पन्नू / इंस्टाग्राम )