-
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर इंटरनेटवर खूप सक्रिय असते आणि तिचे सुंदर फोटो शेअर करत असते.
-
फॅन्सपैकी प्रत्येकजण तिच्या सौंदर्याचे वेडे आहे.
-
पण फार कमी लोकांना माहित असेल की अभिनयासोबतच ती इतर गोष्टींतही खूप टॅलेंटेड आहे.
-
जान्हवीला पेंटिंगचीही आवड आहे.
-
तिने तिच्या इंस्टाग्रामवर काही पेंटिंग्जचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती सुद्धा खूप क्यूट दिसत आहे.
-
हे फोटो तिचे वडील बोनी कपूर यांनी क्लिक केले आहेत. जान्हवीने स्वतः याबद्दल सांगितले की तिच्या वडिलांनी तिला पेंटिंगसोबत पोज देण्यास सांगितले होते.
-
अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “When papa makes u pose like a student with your paintings so he can forward it to his friend groups and try to hype ur very basic art skills “
-
जान्हवी कपूरच्या या पोस्टवर अनेकांनी तिच्या कलेचे कौतुक केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य -जान्हवीकपूर/इन्स्टाग्राम)
हेही पाहा- Photos : चित्रपटांप्रमाणेच ईशा गुप्ता खऱ्या आयुष्यातही आहे खूपच बोल्ड, पाहा फोटो

IPL 2025 Playoffs: क्वालिफायर-१ आणि एलिमिनेटरचे संघ ठरले! कधी, कुठे आणि किती वाजता खेळवले जाणार सामने? जाणून घ्या