-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ (Tharala Tar Mag) ही मालिका महाराष्ट्राची लाडकी मालिका (TV Serial) आहे.
-
या मालिकेत ‘सायली’ची (Sayali) भूमिका अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) साकारत आहे.
-
‘आता होऊ दे धिंगाणा’चं तिसरं (Aata Hou De Dhingaana 3) पर्व १६ नोव्हेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला आले.
-
जुईने नुकतीच ‘आता होऊ दे धिंगाणा ३’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती.
-
या कार्यक्रमासाठी जुईने हटके लूक (New Look) केला होता.
-
या फोटोंमध्ये जुईने जांभळ्या रंगाचा हटके स्कर्ट-टॉप (Purple Skirt Top) परिधान केला आहे.
-
स्कर्ट-टॉपमधील लूकवर जुईने ऑक्सिडाइज्ड दागिने (Oxidised Jewellery) परिधान केले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : जुई गडकरी/इन्स्टाग्राम)

काय नाचली राव ही…! भरपावसात ‘वादळ वारा सुटला गं’ गाण्यावर तरूणीने केला डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक