-
‘लापता लेडिज’ या हिंदी चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी ही लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे नितांशी गोएल.
-
या चित्रपटाचे शूटिंग चालू असताना नितांशीचं वय फक्त १३ वर्ष इतकं होतं.
-
या चित्रपटाने नितांशीला बॉलीवूडच्या दुनियेत एक वेगळी जागा निर्माण करून दिली आहे.
-
सोशल मीडियावर व्हिडीओ टाकत इन्फ्लुएन्सर झाली नितांशी गोएल.
-
नितांशीने सोशल मीडियावर तिच्या आकर्षक लूकचे नुकतेच काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
या लूकसाठी नितांशीने लाल रंगाचा स्टायलिश ड्रेस परिधान केला आहे.
-
या ड्रेसवर नितांशीने मोत्याचे कानातले, सोन्याचे कडे आणि मोत्याचे पेंडंट असलेली सोन्याची चेन घातली आहे.
-
नितांशीने दिलेल्या अनोख्या पोजमुळे एखाद्या अनुभवी अभिनेत्रीचे फोटोशूट असल्यासारखे वाटत आहे.
-
या फोटोमध्ये नितांशीने केस सोडल्यामुळे तिचे सौंदर्य उफाळून आले आहे.
(सर्व फोटो सौजन्य : नितांशी गोएल / इंस्टाग्राम)