-
सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
-
या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत आणि यांमध्ये अनेक दिग्गज नामवंतांचाही समावेश आहे.
-
अभिनेत्री नम्रता संभेराव (Namrata Sambherao) ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात काम करत आहे.
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या स्किटमधील ‘कोहली फॅमिली’ही (Kohli Family Episodes) प्रचंड लोकप्रिय आहे.
-
या ‘कोहली फॅमिली’मधील नम्रता सध्या लंडनमध्ये सफरनामा (London Vacation) करत आहे.
-
लंडनमधील काही खास फोटो (Photos) नम्रताने इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये नम्रताने लाल रंगाचा स्वेट टी-शर्ट (Red Sweat T-Shirt) आणि काळी पॅण्ट (Black Pant) परिधान केली आहे.
-
नम्रताने या फोटोला ‘हमने सोचा ना था…’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : नम्रता संभेराव/इन्स्टाग्राम)

GT vs MI: जसप्रीत बुमराहचा एक बॉल ठरला मुंबईच्या विजयाचा टर्निंग पॉईंट, १४व्या षटकात नेमकं काय घडलं? जाणून घ्या