-
प्रसिद्ध अभिनेत्री व उद्योजिका क्रिती सेनॉनने सोशल मीडियावर काही खास आऊटफिट शेअर केले आहेत.
-
नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘दो पत्ती’ या हिंदी चित्रपटात क्रिती सेनॉन मुख्य भूमिकेत दिसली होती.
-
एका लग्नाला उपस्थित राहण्यासाठी परिधान केलेले विविध आऊटफिट क्रितीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
यातील पहिल्या लूकसाठी क्रितीने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे.
-
या साडीवर क्रितीने गुलाबी रंगाचा डिझायनर ब्लाऊज परिधान केला आहे.
-
पुढच्या लूकसाठी क्रितीने लाल रंगाचा डिझायनर शरारा परिधान केला आहे.
-
क्रितीच्या शराऱ्यावर सोनेरी रंगाची डिझाईन आहे.
-
या पुढील लूकसाठी क्रितीने पांढऱ्या रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान केला आहे.
-
या ड्रेसमध्ये प्लाझो, टॉप व ओढणी यांचा समावेश आहे.
-
प्रत्येक आऊटफिटमध्ये कृतीचे सौंदर्य झळाळून आले आहे.
(सर्व फोटो सौजन्य : क्रिती सेनॉन /इंस्टाग्राम)