-
TRP Report This Week: या आठवड्याचा हिंदी मालिकांचा टीआरपी रिपोर्ट आला आहे. पुन्हा एकदा ‘अनुपमा’ मालिका नंबर 1 वरून घसरली आहे. त्याचबरोबर सलमान खानचा रिॲलिटी शो ‘बिग बॉस 18’ टॉप 10 मधून बाहेर पडला आहे. चला जाणून घेऊया कोणत्या शोने टीआरपी यादीत बाजी मारली. (फोटो क्रेडिट: इन्स्टा)
-
उड़ने की आशा
कंवर ढिल्लनचा शो ‘उडने की आशा’ने या आठवड्यात टीआरपीच्या यादीत अव्वल क्रमांक पटकावला आहे. या शोला 2.5 रेटिंग मिळाले आहे. (फोटो क्रेडिट: हॉटस्टार) -
ये रिश्ता क्या कहलाता है
समृद्धी शुक्लाचा शो ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ने या यादीत दुसरे स्थान पटकावले केले आहे. राजन शाहीच्या या शोला 2.4 रेटिंग मिळाले आहे. (फोटो क्रेडिट: हॉटस्टार) -
अनुपमा
नेहमी पहिल्या क्रमांकावर असणारा हा शो आता तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. (फोटो क्रेडिट: आयएमडीबी) -
गुम है किसी के प्यार में
स्टार प्लस शो ‘गम है किसी के प्यार में’ने चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. हा शो टीआरपीच्या यादीत बराच काळ मागे होता आणि आता काही काळापासून त्याचा टीआरपी सुधारला आहे. (फोटो क्रेडिट: आयएमडीबी) -
अंजली अवस्थी ॲडव्होकेट
‘अंजली अवस्थी ॲडव्होकेट’ हा नवीन शो आहे, जो लोकांना खूप आवडला आहे. या आठवड्यात शोने या यादीत पाचव्या क्रमांकावर आपले स्थान निर्माण केले आहे. शोमधील अंजलीची भूमिका लोकांना आवडते. (फोटो क्रेडिट: आयएमडीबी) -
या यादीत ‘झनक’ने सहाव्या क्रमांक, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ सातवा क्रमांक, ‘मंगल लक्ष्मी’ने आठवा क्रमांक पटकावला आहे. या टीआरपी यादीत टॉप 10 मध्ये बिग बॉस 18 नाही. (फोटो क्रेडिट: इन्स्टा)

IPL 2025 Playoffs: क्वालिफायर-१ आणि एलिमिनेटरचे संघ ठरले! कधी, कुठे आणि किती वाजता खेळवले जाणार सामने? जाणून घ्या