-
प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
प्राजक्ताने दोन देवस्थानांना भेट देऊन देवाचा आशीर्वाद घेतला आहे.
-
गुजरातमधील द्वारका येथे स्थित ‘श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग’ या शंकराच्या देवालयात प्राजक्ताने शंकराचे दर्शन घेतले.
-
हे मंदिर १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याचे म्हटले जाते.
-
या फोटोमध्ये प्राजक्ताने महादेवाच्या भव्य मूर्तीसह फोटो काढला आहे.
-
प्राजक्ताने भेट दिलेले पुढील देवस्थान म्हणजे सौराष्ट्र (आता गुजरात) येथील वेरावळ या शहरात स्थित ‘श्री सोमनाथ ज्योतिर्लिंग.
-
येथे प्राजक्ताने शंकराला दुधाचा अभिषेक करून देवाचा आशीर्वाद घेतला.
-
या संपूर्ण प्रवासात प्राजक्ताला ‘फुलवंती’ या चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शक तनयाने सोबत केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी / इंस्टाग्राम)

सोनाली कुलकर्णीचा लेकीसह जबरदस्त डान्स! २२ वर्षांपूर्वीच्या Disco गाण्यावर धरला ठेका, मराठी कलाकारांच्या खास कमेंट्स, पाहा…