-
भारतात असे अनेक लोकप्रिय कॉमेडियन्स आहेत जे त्यांच्या कॉमेडीने सगळ्यांना हसवतात. सर्वांना हसवताना ते कोट्यवधी रुपयेही कसे कमावतात हे जाणून घेऊयात.
-
कपिल शर्मा
कपिल शर्मा आता नेटफ्लिक्सवरही गाजत आहे, टीव्ही ते नेटफ्लिक्सचा प्रवास करणाऱ्या लोकप्रिय कॉमेडियन कपिलची एकूण संपत्ती २८० कोटी आहे. -
ब्रह्मानंदम
दक्षिण भारतातील लोकप्रिय कॉमेडियन ब्रह्मानंदम यांची एकूण संपत्ती जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. माध्यंमांतील माहितीनुसार, ब्रह्मानंदम यांची एकूण संपत्ती ४९० कोटी रुपये आहे. -
जॉनी लीव्हर
ज्या ज्या चित्रपटांमध्ये जॉनी लीव्हरची भूमिका असते त्यामध्ये दर्जेदार विनोदांची कमतरताच नसते. रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्याची एकूण संपत्ती २७७ कोटी रुपये आहे. -
राजपाल यादव
राजपाल यादव यांच्याबाबत असे म्हटले जाते की त्यांची एकूण संपत्ती ८० कोटी रुपये आहे. -
कृष्णा अभिषेक
माध्यमांतील माहितीनुसार, कृष्णा अभिषेकची एकूण संपत्ती ४० कोटी रुपये इतकी आहे. -
अली अजगर
रिपोर्ट्सनुसार अली अजगरची एकूण संपत्ती ३४ कोटी रुपये आहे. -
भारती सिंग
भारती सिंग ही एक लोकप्रिय महिला कॉमेडियन असून आजपर्यंत तिच्या तोडीस तोड कोणीही महिला कॉमेडियन निर्माण झाली नाही. अहवालांनुसार भारतीची एकूण संपत्ती ३० कोटी रुपये आहे. -
झाकीर खान
आपल्या कॉमेडी स्टाईलने नेहमीच सर्वांची मने जिंकणारे सोशल मीडिया सेन्सेशन झाकीर खान. यांची एकूण संपत्ती २५ कोटी रुपये आहे. -
अनुभव बस्सी
स्टँड अप कॉमेडियन असण्यासोबतच अनुभव बस्सी यांनी चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्यांची एकूण संपत्ती १६ कोटींच्या आसपास आहे.

‘एक नंबर तुझी कंबर…’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरीही करतायत कौतुक