-
प्रसिद्ध गायिका सोनाली सोनवणेने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
मराठी गाण्यांच्या अल्बमसाठी सोनालीने भरपूर गाणी गाऊन, ती गाणी लोकप्रिय झाली आहेत. ‘आपली यारी’, ‘आपलीच हवा’, ‘नखरेवाली’, ‘झुमका’ अशा अनेक गाण्यांमागे असलेला मधुर आवाज सोनालीचा आहे.
-
सोशल मीडियावर केलेल्या या खास लूकसाठी सोनालीने काळ्या रंगाचा डिझायनर लेहेंगा परिधान केला आहे.
-
यामध्ये सोनालीने काळ्या रंगाचा फुल स्लीव्ह असलेला डिझायनर ब्लाऊज परिधान केला आहे.
-
या ब्लाऊजचे स्लीव्ह्ज जाळीदार असून, त्यावर फुलांची डिझाइन आहे.
-
या लेहेंग्यावर सोनालीने काळ्या रंगाची ओढणी परिधान केली आहे.
-
या ओढणीला काळ्या रंगाची फुलांची डिझाइन असलेली भरजरी किनार आहे.
-
सोनालीने या फोटोमध्ये कँडिड पोज दिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोनाली सोनावणे /इंस्टाग्राम)

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल